शाळा आता सुरळीत सुरू झाल्यात आणि काही कॉमन तक्रारी तेवढय़ा पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागल्यात.
शाळा आता सुरळीत सुरू झाल्यात आणि काही कॉमन तक्रारी तेवढय़ा पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागल्यात.
फार मोठ्ठं काही मी सांगणार नाहीए हे तुम्हाला आजवरच्या या मालिकेतील लेखांवरून कळलं असेलच
‘तुम्ही अभ्यास कधी करता?’ हा प्रश्न जर का तुम्हाला विचारला, तर यावरचं अनेकांचं उत्तर जवळजवळ सारखंच असेल.
स्पेलिंग्ज वगैरे पाठ करताना हवेतल्या हवेत किंवा डेस्कवर लिहीत राहा, पटकन पाठ होत जाईल.
मग तेच वापरा ना अभ्यास करण्यासाठी. मोठमोठय़ानं वाचा म्हणजे आपोआपच ऐकलंही जाईल.
अभ्यासाच्या जागेच्या आसपास तक्ते तयार करून लावा, जेणेकरून ते सतत तुमच्यासमोर राहतील.
‘आज आपण.. ए, ऐक नं’ हे ज्यांचं पालुपद आहे त्यांच्याबाबत विचार करणार आहोत.
चेहरा किंवा ती वर्णन करत असलेली परिस्थिती तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहते.
शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं ना? ही आहे अशी गंमत.. कदाचित ती अनेकांना माहीत नसेल.
दोस्तांनो, नवं वर्ष उजाडलं. नवं वर्ष म्हणजे नवं नवं काही सुरू करायचं म्हणजे संकल्प करायचा.