आठवडय़ाची मुलाखत : भूषणसिंग ठाकूर, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक
आठवडय़ाची मुलाखत : भूषणसिंग ठाकूर, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक
नाचता येईना अंगण वाकडे, ही म्हण भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंना चपखल बसते.
भारतीय खेळाडूंना पूर्वीच्या काळी फारशा सवलती व सुविधा नव्हत्या.
खेळाडूंच्या विकासात संबंधित खेळाच्या संघटनेचा मोठा वाटा असतो.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भांडवली खर्च करावा लागतो.
खेळाडू व प्रशिक्षक यांचा एकमेकांवर विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे असते.
भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व सवलतींअभावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवू शकत नाही
ऑलिम्पिक पदक विजेता केवळ एक-दोन वर्षांच्या तपश्चर्येद्वारे तयार होत नसतो.
ऑलिम्पिकमधील सहभागदेखील महत्त्वाचा असतो, यात तिळमात्र शंका नाही.
निवृत्तीचा निर्णय घेणे हे काही सोपे नसते. हा निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो.
तंदुरुस्ती, देशनिष्ठा, खेळावरील प्रेम, असाधारण व्यक्तिमत्त्व याबाबत तो खरोखरीच आदर्श खेळाडू आहे.