ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू व पदाधिकारी हे खरे तर यजमान देशाचे पाहुणे असतात.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू व पदाधिकारी हे खरे तर यजमान देशाचे पाहुणे असतात.
ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग या खेळात पदकांची लयलूट करण्यासाठी भरपूर संधी असते.
बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीत तो चौथ्या क्रमांकावर होता.
टेनिसमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी जिद्दीच्या जोडीला भक्कम तंदुरुस्तीची आवश्यकता असते.
ऑलिम्पिकच्या इतिहासात डोकावले तर एके काळी भारतीय हॉकी संघाचा जगात दरारा होता.
‘‘प्रो कबड्डी लीगमुळे या खेळाचा प्रसार व प्रचार खेडोपाडी झाला आहे.
प्रो-कबड्डीमधील पुणेरी पलटण संघातील अक्षय जाधवची खंत
आठवडय़ाची मुलाखत : जोआकिम काव्र्हालो भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक
टेनिसची रुजवात मेट्रो शहरांची ओळख असलेल्या जिमखाने आणि क्लब्समध्ये होते.