परदेशी खेळाडूंची फसवणूक
आमच्या विजेतेपदामध्ये हॉकी इंडिया व केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सहकार्याचा मोठा वाटा आहे.
टेनिसच्या अकादमीची संख्या आपल्या देशात झपाटय़ाने वाढली आहे.
१९६० पासून या खेळामध्ये नवमहाराष्ट्र संघाने आपले स्वतंत्र स्थान उमटवले आहे.
भारतीय स्त्री चूल आणि मूल यांमध्ये गुरफटलेली असते असंच मानलं जातं.
आठवडय़ाची मुलाखत : राम मेहेर सिंग, पाटणा पायरेट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक
अमिनीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे ध्येय २०१६ मध्ये साकार झाले.
या स्पर्धेसाठी वाघोलीजवळ चारशे एकर जागेत खास ट्रॅक तयार करण्यात आला होता.
या स्टेडियमवर क्रिकेटचे काही आंतरराष्ट्रीय सामने झाले असले तरीही फुटबॉल हा येथील लोकांचा श्वास आहे.
डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात २००८ मध्ये जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री या गावात जन्मलेली तेजस्विनी मुळे-लांडगे!