अंतिम लढतीच्या संयोजनात अनेक अडचणी
अंतिम लढतीच्या संयोजनात अनेक अडचणी
काही वेळा चढाई करणाऱ्या जर्सी ओढल्याबद्दल पकड करणाऱ्या खेळाडूला बाद ठरवले जात आहे.
क्रिकेट आणि फुटबॉलच्या लोकप्रियतेमुळे श्रीलंकेचा कबड्डी संघ अपेक्षेइतकी प्रगती करू शकलेला नाही.
सिंधू हिच्या विजेतेपदाच्या मार्गात प्रामुख्याने कॅरोलीना हिचाच मुख्य अडथळा मानला जात होता.
सॉल्ट लेक स्टेडियमच्या नूतनीकरणाची जोरदार तयारी सुरू आहे.
अभिमन्यूने अबू धाबी येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ग्रँडमास्टर किताबावर मोहोर उमटवली
अर्जुन पुरस्कारासाठी नवी दिल्ली येथे जाऊन सौदेबाजी करावी लागते
आठवडय़ाची मुलाखत : जे. उदय कुमार, उत्तर प्रदेश योद्धाचे मुख्य प्रशिक्षक
विटेक यांचे वडील वैद्यकीय तज्ज्ञ असल्यामुळे मोठेपणी हाच वसा चालण्याचेच त्यांचे ध्येय होते.
प्रो कबड्डी लीगद्वारे यंदाच्या मोसमात नव्वद लाखांपेक्षा जास्त मानधनाची बोली खेळाडूला लाभली आहे.