धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे.
धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे.
नदालने कारकीर्दीत दहाव्यांदा तर ओस्तापेन्कोने विसाव्या वर्षी पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जिंकली आहे.
पहिली महिला मल्लखांबपटू म्हणून चितळे यांना ओळखले जाते.
खेळाडूंना शासकीय कोटय़ातून जेव्हा नोकरी दिली जात असते, तेव्हा या खेळाडूंनी तेथे काम करणे अपेक्षित नसते.
आठवडय़ाची मुलाखत : चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस
ज्येष्ठ नागरिकांसाठी पाळणाघर आहे असे म्हटले तर कोणालाही ही थट्टा आहे असे वाटू शकेल.
आज भारतीय महिला बुद्धीबळपटू जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत.