हिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाहे
हिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाहे
या कोवळ्या मुलीवर असा अत्याचार करणारी ही माणसे ‘माणसे’ असूच शकत नाहीत.
तीन तलाक बंदीच्या विरुद्ध निघणारे मुस्लीम स्त्रियांचे मोठे मोच्रे हे अंधारयुगाची आस दर्शवत आहेत.
अलीकडील सर्वेक्षणांनुसार भारतातील ३८ टक्के मुलांची उंची बालपणीच्या कुपोषणामुळे खुंटलेली आहे.
एखादी चळवळ जेव्हा व्यापकता सोडते तेव्हा त्या चळवळीचे लॉबीमध्ये रूपांतर होते.
भ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. देशात तेव्हा मोदींची मोठी लाट होती.
शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ५० टक्के नफा देणारे भाव मिळावेत अशी शिफारस होती.
पंचवीस वर्षांपूर्वी असे कोणत्या राजकीय नेत्याने केले असते, तर त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला असता.
मुळात काळी संपत्ती ही काळ्या पैशात असते या गृहीतकावर नोटाबंदी जाहीर करण्यात आली.
निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने विसरून जायची असतात, ती फारशी गांभीर्याने घ्यायची नसतात हे भारतीय जनतेला ठाऊक आहे.