माझं दहावीपर्यंतचं शिक्षण कोल्हापुरात झालं. कोल्हापुरात मी दहावीत फेल झालो.
माझं दहावीपर्यंतचं शिक्षण कोल्हापुरात झालं. कोल्हापुरात मी दहावीत फेल झालो.
ऑस्ट्रेलियातलं अजून एक आश्चर्यकारक फूड कल्चर म्हणजे पार्कमध्ये असणारे बार्बेक्यू स्टेशन
अकरावीला पहिलं पाऊल कॉलेजमध्ये टाकलं आणि नाटय़विभागात ऑडिशन द्यायला गेले.
सायकल भ्रमंती करत काही तरी रेकॉर्ड करतात, रिसर्च करतात किंवा सामाजिक काम करतात..
गेल्या आठवडय़ात आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या बाबी पाहिल्या. आज आपण या क्षेत्रातील नवीन संधींविषयी सखोल चर्चा करूयात.
गणेशोत्सवाचे वारे सध्या सर्वत्र जोशात वाहत आहेत. आपल्या लाडक्या कलाकार मंडळींच्या घरातसुद्धा गौरी-गणपती विराजमान होतात.
परंपरांविषयी अधिक जाणून घेऊन त्या इतरांना समजावून सांगण्यातला आनंदही अनुभवणारी अशी ही पिढी आहे.
घरात कुठलाही कार्यक्रम असो वा गावातील रेकॉर्ड डान्स स्पर्धा, माझा त्यात कायम सहभाग असायचा.
रुईयाचा ग्लॅम मला सहन होईल की मी रुळेन का, असे नाना प्रश्न डोक्यात होते.
कॉलेजचा शेवटचा दिवस अजून आलेलाच नाही कारण आजही मी एन.एस.एसच्या कॅम्पला आवर्जून जाते.
कॉलेजमध्ये असताना कॉलेजने माझ्यावर क्रिकेट टीम तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती.