
साठलेले पाणी शेतापर्यंत पोहचत नाही
शेतकरी आत्महत्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
भातकुली तालुक्यातील नावेड या छोटय़ाशा गावातही एक डाळ मिल उभारली गेली आहे.
मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित काही प्रशासकीय समस्यादेखील आहेत.
सहकार क्षेत्रात पशुपालन सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकजुटीचे प्रयत्नही करण्यात आले.
बियाणे खरेदीपासून ते पिकाच्या संगोपनापर्यंत सारे काही शेतकऱ्याने करायचे..
रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
राज्यपालांच्या निर्देशांमध्ये कृषी पंपांच्या विद्युतीकरणाच्या अनुशेषाचा उल्लेख आला आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विदर्भात एकूण ३१४ प्रकल्प आहेत.
उत्पादित होणाऱ्या कापसाला थेट कारखान्यांना विकण्याची कोणतीही सोय नाही.