
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रामुख्याने कारणीभूत ठरते ते शेतीसाठी घेतलेले कर्ज.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रामुख्याने कारणीभूत ठरते ते शेतीसाठी घेतलेले कर्ज.
आतापर्यंत १ हजार कोटी रुपयांचेही कर्जवाटप होऊ शकलेले नाही.
नागरी सुविधांच्या किमान कामांसाठी विदर्भातील शेकडो गावांचा पंधरा वर्षांपासून संघर्ष
जलविद्युत प्रकल्पांच्या बाबतीत देखील विदर्भाचे मागासलेपण कायम
शेतकरी आत्महत्यांसाठी सिंचनाचा अभाव हे अनेक कारणांपैकी एक कारण.
चारा पिकाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा प्रसार, लागवड कार्यक्रम राबवून दुग्ध उत्पादन वाढवता येऊ शकेल.
सरकारी पातळीवर कशा प्रकारची चालढकल केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची राज्य सरकारवर वेळ