अनुशेषनिर्मूलनाचे दर वर्षी ठरवण्यात आलेले उद्दिष्ट कोणत्याही वर्षी शंभर टक्के पूर्ण झाले नाही.
अनुशेषनिर्मूलनाचे दर वर्षी ठरवण्यात आलेले उद्दिष्ट कोणत्याही वर्षी शंभर टक्के पूर्ण झाले नाही.
आश्रमशाळांमध्ये निवास आणि अभ्यासासाठी चांगल्या सुविधा नाहीत.
शिक्षक आणि पदवीधरांच्या संघटनांच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील अंगणवाडय़ांमध्ये सर्व सोयी-सुविधा पुरवण्याचे दावे करण्यात येत असले
शिवसेनेसाठी सैल झालेली पकड घट्ट करण्याची ही संधी मानली जात आहे.
विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८.५० ते ९ लाख मे.टन ऊसाचे गाळप होते.