सातत्याने पुरक पोषण आहार कार्यक्रम राबवूनही मोठा परिणाम दिसून आलेला नाही.
सातत्याने पुरक पोषण आहार कार्यक्रम राबवूनही मोठा परिणाम दिसून आलेला नाही.
कौशल्य विकासाला गती देण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला
२०१४ मध्ये हागणदारी मुक्तीचे सुधारित धोरण आखण्यात आले.
पुरेसा कार्यभार नसल्याने आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू
सर्वाधिक २ लाख झाडे २००९ मध्ये तोडण्यात आली. दरवर्षी सरासरी दीड लाख झाडे राज्यातील जंगलांमध्ये कापली जातात.
राज्य शासनाने महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम लागू केला
भाजीपाल्यासोबतच सुगंधी वनस्पतींचा दरवळ आता कारागृहांमध्ये पसरला आहे.
राज्यात ३१७ रक्तपढय़ा सध्या कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे १५ लाख युनिट रक्त संकलन केले जाते.
अनेक जिल्हा कारागृहांचीही अशीच स्थिती असून तेथेही क्षमतेहून अधिक कैद्यांना कोंबण्यात आले आहे.
उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के जादा धरून शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे