
फार पूर्वीपासून मुंबई शहरात दोन दुकाने इतर दुकाने उघडण्यापूर्वी म्हणजे अगदी पहाटे पहाटे उघडत.
फार पूर्वीपासून मुंबई शहरात दोन दुकाने इतर दुकाने उघडण्यापूर्वी म्हणजे अगदी पहाटे पहाटे उघडत.
अचल संपत्तीच्या वारसा हक्कासंबंधी लोकांच्या मनात बरेच समज-गैरसमज आहेत.
अगदी पाव लिटर दुधापासून कितीही मोठय़ा प्रमाणात पैसे मोजल्यावर दूध अगदी सहजगत्या कोणालाही उपलब्ध होऊ शकते.
वर्षभरापूर्वी मांसाहारींना सहकारी गृहनिर्माण संस्थेत सदस्यत्व नाकारण्यावरून बराच वादंग झाला होता.
पावसाळा संपून दिवाळीदेखील होऊन गेलेली असायची, कोरडय़ा दिवसांची सुरुवात नुकतीच झालेली असायची.
रहिवासी आणि दुकानदार यांचे तेथील वास्तव्य हे दोन अगदी भिन्न अशा हेतूने प्रस्थापित झालेले असते.
‘पान-सुपारीची वेळ’ थोडक्यात ज्याला आता रिसेप्शन म्हणतात.
आजदेखील काही जुन्या शिक्षण संस्थांमध्ये अशी त्याकाळातले बेंचेस वर्गातून पाहायला मिळतात.
इमारतीतील सर्व बिऱ्हाडकरूंमध्ये पाणी काटेकोरपणे मोजून मापून घ्यावे लागत होते.
सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विभागवार मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करायला हवे.