जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी देशभरात केलेल्या विविध सहलींवर आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांवर खर्च केला आहे.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी देशभरात केलेल्या विविध सहलींवर आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांवर खर्च केला आहे.
या योजनेबद्दल बांधकाम कामगार आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटनांचे अनेक आक्षेप आहेत
टंचाई काळात जिल्हा प्रशासनाने टॅंकरसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेबद्दल स्थानिक लेखापरीक्षण विभागाच्या पथकाने (नाशिक) विविध हरकतीचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या २१८ कार्यालयातून अशा समित्या स्थापलेल्याच नाहीत.
सात वर्षांत जिल्ह्यतील २ हजार १२७ महिला व पुरुषांसह अल्पवयीन मुलामुलींचा अद्यापि शोध लागलेला नाही.
शहराबाहेरील मृतांवर ‘अमरधाम’मध्ये अंत्यसंस्कारास विरोध
खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अडचणीत
‘चाईल्ड लाईन’चा रात्रीची गस्त उपक्रम
तपासणी, चौकशी व बैठकांचेच सत्र
राज्यातील पहिलेच मदत केंद्र सुरू