Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मोहनीराज लहाडे

Nilwande project
निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी नगरमधील नेत्यांमध्ये स्पर्धा

गेली अर्धशतक राजकीय संघर्षात रखडलेला निळवंडे प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

lok sabha constituency review of ahmednagar marathi news, ahmednagar lok sabha constituency review marathi news
नगरमध्ये विखे-पाटील यांच्या साम्राज्याला आव्हान मिळणार का ? प्रीमियम स्टोरी

भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासाठी फरक इतकाच की मागील निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी…

Uddhav Thackeray group Ahmednagar
नगरमध्ये ठाकरे गटाला अखेर जाग आली !

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये मेळावा घेतला…

Balasaheb Thorat ahmednagar district
नगर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कायम राखण्याचे बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आव्हान

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भाजपची वाट पत्करल्यावर नगर जिल्ह्याची काँग्रेसची सारी सुत्रे ही बाळासाहेब थोरात यांच्याकडे आली.

lok sabha constituency review shirdi marathi news, lok sabha constituency review shirdi loksatta, shirdi lok sabha 2024 marathi news
उमेदवारीपेक्षा राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्या भूमिका महत्त्वाच्या, रामदास आठवलेही इच्छूक

कोणत्याही पक्षांचे कोणतेही उमेदवार असले तरी लढत अप्रत्यक्षपणे रंगते ती राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या दोन परंपरागत विरोधक असलेल्या…

Vikhe Patil ahmednagar
नगरमध्ये भाजपमधूनच विखे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नापसंती

महायुतीतील घटक पक्षांचा पहिलाच मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महसूल मंत्री तथा…

Nilesh Lanke initiative
विखे विरोधकांना एकवटण्यासाठी अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार

खासदार विखे व आमदार लंके दोघेही महायुतीत असले तरी दोघांतील राजकीय वैमनस्य जिल्ह्याला सर्वश्रुत आहे.

dcm ajit pawar targeted by sharad pawar group leaders in party camp
शिर्डी शिबिरात अजित पवारांवर टीकास्त्र; निवडणुकीत जागा दाखवून देण्याचे प्रमुख नेत्यांकडून आवाहन

ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची’ असे घोषवाक्य ठेवण्यात आल्याने शिबिराचा रोख अगोदरच स्पष्ट झाला होता.

MP Sujay Vikhe is increasing public relations through distribution of sugar and pulses
‘साखर-डाळी’ वाटपातून खासदार सुजय विखे यांची मतपेरणी सुरू

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांचे सध्या मतदारसंघात मोफत साखर व चणाडाळ वाटपाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत.

term Ahmednagar Municipal Corporation administrator ending
नगर महापालिकेची सूत्रे आता कोणाकडे?

अहमदनगर महापालिकेची मुदतही आता ३१ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. ही निवडणूक आता केव्हा होणार, याची चिंता नगरच्या राजकीय वर्तुळात व्यक्त…

first camp of sharad pawar group after the split of ncp on 3rd and 4th january in shirdi
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरचे शरद पवार गटाचे पहिले शिबिर शिर्डीमध्ये!

एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वीचे शिबिरही शिर्डीतच झाले होते ते नोव्हेंबर २०२२ मध्ये.

ram shinde, MLA Rohit Pawar, Ajit Pawar, BJP, karjat jamkhed
आमदार रोहित पवार यांची अजित पवार आणि भाजपकडून पद्धतशीर कोंडी ? प्रीमियम स्टोरी

स्थानिक राजकारण आणि श्रेयवादातून एखाद्या विकास विषयाचा कसा बट्ट्याबोळ होतो याचे कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीचा प्रस्ताव हे ज्वलंत उदाहरण मानावे लागेल.

ताज्या बातम्या