सासूबाईंच्या राज्यात मला किंमत नव्हती आणि आताही तेच
नीला ‘बघते’ असं म्हणाली असली तरी ती अविनाशला विचारणार नव्हती
वय वाढतं. शरीर थकतं. कालपरवापर्यंत हौसेहौसेनं सजवलेलं घर वादाला कारणीभूत ठरू लागतं.
साठीनंतरच्या सहजीवनात संवादाचा सूर हरवून बसलेली जोडपी दिसतात