
‘अनुभव’, ‘सफर’, ‘घर’, ‘साथ साथ’, ‘चितचोर’, ‘रजनीगंधा’, ‘घरोंदा’, ‘अभिमान’, ‘बाजार’, ‘अनाडी’, ‘मौसम’, ‘बंदिनी’ आणि ‘इजाजत’ या चित्रपटांवर इथं लिहिलं.
‘अनुभव’, ‘सफर’, ‘घर’, ‘साथ साथ’, ‘चितचोर’, ‘रजनीगंधा’, ‘घरोंदा’, ‘अभिमान’, ‘बाजार’, ‘अनाडी’, ‘मौसम’, ‘बंदिनी’ आणि ‘इजाजत’ या चित्रपटांवर इथं लिहिलं.
‘मेरा कुछ सामान..’ हे गाणं नव्हेच.. ती एक मुक्तछंदातली कविताच आहे!
थेंबालाही एका क्षणी ती साथ सोडून धरतीत स्वत:चं अस्तित्व विरघळून टाकावं लागतं.
विकाश घोषचं घरी येणं, वैष्णव कवितांवर चर्चा करणं सुरू असतं. कल्याणी त्याच्यात गुंतलीय. एका कवितेत कृष्णाला भेटायला निघालेल्या राधेचा संदर्भ…
१९६३ साली प्रदर्शित झालेला, बिमल रॉय दिग्दर्शित, नूतन, अशोककुमार आणि धर्मेद्र यांच्या उत्तम अभिनयानं नटलेला चित्रपट : ‘बंदिनी’! यातला नूतनचा…
या इथेच.. याच फुलापानांत एखाद्या कपारीमध्ये निवांत बसून एकमेकांच्या सहवासात हरवणं.. मला दिसतायत ती दोघं..
आयुष्यातले ‘ते’ क्षण का नाही धरून ठेवता आले? आता त्यांना शोधायला निघालोय मी.
आपण ‘आरती’ नसून ‘आशा’ आहोत, हे आरतीनं बरेच दिवस सांभाळलेलं बिंग फुटायची वेळ येते. नेमका आरतीचा वाढदिवस असतो. ती राजकुमारला…
१९५९ साली आलेला हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित, राज कपूर, नूतन, मोतीलाल, शुभा खोटे आणि ललिता पवार यांच्या लखलखत्या अभिनयानं उजळून निघालेला…
शाकीरची वासनेने बरबटलेली नजर शबनमवर पडते. शबनम गात असते..
एकदा ‘दुल्हन’ म्हणून तिच्यावर हक्क स्थापित झाला की तिचं मन, शरीर ही सगळी त्या मालकाचीच मालमत्ता!
एक घरटं! एका घरटय़ासाठी काय लागतं? चिमणाचिमणीच्या पंखातली ताकद, पिसे, तनसडी, काडय़ा जमवणं.. एका उमेदीनं ते उभारणं!