
एका सुरेल सहजीवनाची सुरुवात.. दोघांमधले नाजूक एकांतातले क्षण.. सुबीरनं सकाळी पियानोवर हलकेच छेडलेली धून.. ‘तेरे मेरे मीलन की ये रैना..’
एका सुरेल सहजीवनाची सुरुवात.. दोघांमधले नाजूक एकांतातले क्षण.. सुबीरनं सकाळी पियानोवर हलकेच छेडलेली धून.. ‘तेरे मेरे मीलन की ये रैना..’
हृषिकेश मुखर्जीना कलावंत मन नेमकं सापडलं होतं. त्यातूनच जन्माला आले- ‘अनुराधा’ आणि ‘अभिमान’!
‘रजनीगंधा फूल तुम्हारे..’ (कवी- योगेश, गायिका- लता मंगेशकर)
विनोदला गाण्याचा आग्रह होतो. एकत्र गाण्याची ही संधी विनोद सोडत नाही.
तू एक अधुरी सरगम असलीस, तर मी तिला पूर्ण करणारा स्वरालाप! आवर्तनातली तू पहिली मात्रा, तर मी त्या मात्रेत बोल…
गीता आणि अविनाश एकमेकांमध्ये गुंतलेले असताना वास्तव मात्र त्यांना वेगळेच चटके देत असतं.
१९८२ साली आलेला आणि रमणकुमार यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि फारुख शेख, दीप्ती नवल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘साथ साथ’…
एकमेकांना खुलवत, सुखावत, स्वत:चं घर नसूनही आनंदात दिवस जात असतात. अशा मोरपंखी दिवसांमधलं हे गाणं.
चित्रपटांतली गाणी अनेकदा त्यातला आशय पातळ करतात; पण इथं मात्र गाण्यांनी दाहकता कमी होण्याऐवजी वाढवलीय.
आपला आजार साधासुधा नसून असाध्य असा रक्ताचा कर्करोग आहे, हे समजल्यावर आतून तुटलेला अविनाश विमनस्क अवस्थेत आहे.
१९७० साली आलेला ‘सफर’ हा मुशीर रियाझ निर्मित, असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला, आशुतोष मुखर्जीच्या कादंबरीवर आधारित चित्रपट.
अमर आणि मीताच्या आयुष्यात शशीनं प्रवेश केलाय. पण मीता मात्र हे वादळ परतवण्याच्या प्रयत्नात आहे.