
दोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..
दोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..
नातं सुदृढ राहायला हवं असेल तर एकाच्या अवगुणांना दुसऱ्याने आपल्या गुणाने तोलून धरलं पाहिजे
माझ्या मागच्या पत्रात मी तुला सांगितले होते बघ की, तुझा ‘बटवा’ तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.
यातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न
भारतावर दबाव आणण्याचे निरनिराळे मार्ग अमेरिका अवलंबते आहे.
भारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.
उन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.
बलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली
औषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद.