‘तुम्ही ओव्हरवेट असाल, तर आडव्या स्ट्रइप्सचे कपडे घालू नका, जाडे दिसाल’
‘तुम्ही ओव्हरवेट असाल, तर आडव्या स्ट्रइप्सचे कपडे घालू नका, जाडे दिसाल’
फॅशनच्या दुनियेत कोणत्या स्टाइलला कधी सुगीचे दिवस येतील काहीच सांगता येत नाही.
ड्रेसची नेकलाइन कशी असावी आणि तुमची शरीरयष्टी, ड्रेसचा पॅटर्न यावर नेकलाइन कशी अवलंबून आहे.
आपल्या रोजच्या वापरातील लेगिंग अँकल लेंथ असतात, साधारणपणे त्यांची उंची पायाच्या घोटय़ापर्यंत असते.
ड्रेस कितीही आकर्षक दिसत असला तरी तो शिवताना वापरलेल्या क्लृप्त्या आपल्याला ठाऊक नसतात.
भारतीय पद्धतीचं डाइंग आणि प्रिटिंग केलेलं कापड सध्या आंतरराष्ट्रीय फॅशन रॅम्पही गाजवत आहे.
सिनेमा आणि फॅशन याचं नातं एकमेकांमध्ये किती घट्ट गुंफलेलं आहे, हे वेगळं सांगायला नको.
आपल्याकडील या नकोशा कपडय़ांमध्ये केवळ जुने, ट्रेंडमधून गेलेले कपडे नसतात.
गेल्या महिन्यात बाजारात आलेली कपडय़ांची एखादी ‘स्टाइल’ चालू महिन्यात ‘आऊटडेटेड’ही झालेली दिसते.