
ट्रेंडी राहण्यासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करा
रेषा, चौकडी प्रिंट्सच्या वापराचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या लुकमधील सहजता.
‘रोडरॅश’ गेम नव्या स्वरूपात येत्या नोव्हेंबरमध्ये परतत आहे.
दागिन्यांचा विषय निघाला की चर्चेचा मोर्चा सहजच इतर देशांकडे वळतो.
मुलींनाही क्लीन शेव्हच्या चॉकलेट बॉयपेक्षा सेक्सी दाढीचा मॅचो लुक आवडू लागला होता.
फॅशन शोला जाताना अमुक डिझायनर म्हणजे कपडे, तमुक म्हणजे अॅक्सेसरीज ही समीकरणं ठरलेली असायची.
ड्रेपिंगच्या मदतीने विकसित झालेला एक ड्रेसचा प्रकार म्हणजे गाऊन.
डिझायनर्सवर गेल्या काही सीझन्सपासून या गडद रंगांचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे.
पारंपरिक किंवा एथनिक स्टाइलचे कपडे बाजारातील दुकानाच्या चकचकीत खिडकीतून नेहमीच खुणावत असतात.
पारंपरिक कपडय़ांमध्ये एम्ब्रॉयडरीचा वापर कमी होता, इंग्लिश रंगांना पसंती मिळू लागली.
अर्थात आज आपल्या लेखाचा विषय फाऊंडेशन किंवा त्याच्या शेड्स नाहीत.