सर्वाधिक बेकायदा बांधकामे असणाऱ्या शहराचा ‘मान’ पिंपरी चिंचवड या शहराला दिला जातो.
सर्वाधिक बेकायदा बांधकामे असणाऱ्या शहराचा ‘मान’ पिंपरी चिंचवड या शहराला दिला जातो.
शहरातील किती नागरिक पीएमपीने प्रवास करतात, याचे उत्तर प्रत्येक जण स्वत:ला विचारून देऊ शकेल.
पुणेकर नागरिकांच्या बाजूने महापौरबाई पीएमपीएलशी भांडत आहेत,
या समितीतील महिलांना शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची पुसटशी तरी कल्पना आहे काय?
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच ते सतत चर्चेत आहेत
कचरा टाकण्यासाठी नव्या जागा शोधत राहणे हे कचरा प्रश्नावरील कायमचे उत्तर असूच शकत नाही.
भ्रमात राहून गेल्या वर्षी मूर्खपणा झाला आणि मे महिन्यात पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले.
जगातील कोणत्याही प्रगत देशांत पाण्याचे नियोजन अठरा महिन्यांसाठी करण्याची पद्धत आहे.
शहरभर लावलेल्या ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या पाटय़ांना काळे फासण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
किशोरीताईंचा जन्म झाला, तेव्हा भारतीय चित्रपट बोलायला लागून दोनच वर्षे झाली होती.