जगातील कोणत्याही प्रगत देशांत पाण्याचे नियोजन अठरा महिन्यांसाठी करण्याची पद्धत आहे.
जगातील कोणत्याही प्रगत देशांत पाण्याचे नियोजन अठरा महिन्यांसाठी करण्याची पद्धत आहे.
शहरभर लावलेल्या ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या पाटय़ांना काळे फासण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
किशोरीताईंचा जन्म झाला, तेव्हा भारतीय चित्रपट बोलायला लागून दोनच वर्षे झाली होती.
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा भीमसेनजींचा अभंग ‘स्वरचित्र’मध्ये पहिल्यांदा सादर झाला.
दक्षिण आफ्रिका या देशाची भारतीयांना असलेली ओळख महात्मा गांधी आणि क्रिकेट याच्यापलीकडे जात नाही.
वीणाताईंचे वडील हे या परंपरेचे पाईक. कानपूर येथे त्यांनी शंकर संगीत विद्यालय सुरू केले
अधिकाऱ्याविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन करून राज्यातील डॉक्टरांनी आपली चूक जाहीरपणे मान्य केली आहे.
पावसाने उशिरा येण्याची सूचना दिलेली आहे आणि पुण्याला मिळू शकणारे पाणी झपाटय़ाने कमी होत आहे.
आजच्या काळात शिकवणी वर्गाशिवाय शिक्षण असूच शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.