
पाण्यासाठी तहानलेल्यांना मदत करणे हे माणुसकीचे काम आहे
आजच्या काळात शिकवणी वर्गाशिवाय शिक्षण असूच शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
यूटय़ूबवर असलेलं टेड टॉक्स हे या व्याख्यानमालांचंच आधुनिक, व्यापक रुप आहे, असं म्हणायला हरकत नाही.
लोकशाही देशात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.
मुकुल शिवपुत्र भानुमत्येय या कलावंताच्या ठायी हे सारे गुण स्पष्टपणे दिसून येतात.