मेट्रो रुळावर धावून पुण्यातील वाहतुकीचे प्रश्न सुटणार नाहीत
मेट्रो रुळावर धावून पुण्यातील वाहतुकीचे प्रश्न सुटणार नाहीत
पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे चालवण्यात येणारी रुग्णालये आणि दवाखाने मरणासन्न अवस्थेत आहेत.
पुणे परिसरात आजवर दिवसभरात सर्वाधिक झालेला पाऊस अंदाजे दीडशे मिलीमीटर एवढा होता.
गनी आणि मी तिथून थेट पालिकेत धडकलो. मी तेव्हा पालिकेतील घडामोडींचं वार्ताकन करायचो.
स्त्यांवर असलेले साधे वाहतूक नियंत्रक दिवेही पालिकेला धडपणे सांभाळता येत नाही.
शहरातून वाहणारे सगळे नाले, बिल्डरांनी पाईपमधून फिरवण्याचा उद्योग केला आहे
पालिकेच्या मालकीच्या इमारतींवर पडणारा पाऊस साठवण्याची कोणतीही योजना नाही
दर ५० माणसांमागे एक स्वच्छतागृह असायला हवे. पुण्यात ते सुमारे अडीचशे माणसांमागे एक आहे.
डेक्कनवर वळण्यापूर्वी पदपथांवर असलेल्या वडापाव, दाबेली यांच्या गाडय़ांवरील अन्न खायलाही हरकत नाही.
पुणेकरांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना मात्र असे काही करायचे असते, हे माहीत नाही.
जलसंपदा खात्याचे पुण्याचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांच्या बदलीमुळे पुणे महानगरपालिकेतील सगळे जण जाम खूश झालेले आहेत.
पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केल्यानंतर आता त्यावर स्थायी समितीमध्ये चर्चा सुरू आहे.