नगरसेवक किती निर्ढावलेले आहेत, हे खरेतर वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही
नगरसेवक किती निर्ढावलेले आहेत, हे खरेतर वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही
आता रस्त्यांवर गर्दीच्या वेळी अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस कार्य करताना दिसतात.
पुलंचा जीवनपट मांडताना केल्या गेलेल्या अक्षम्य चुका आणि भीषण कलात्मक स्वातंत्र्याचा रोखठोक पंचनामा करणारा लेख..
मराठवाडय़ातील गावांमध्ये सध्या कसेबसे दर माणशी दर दिवशी ७० लीटर पाणी मिळते आहे
पुणे महानगरपालिकेतील सगळेच नगरसेवक सध्या फार म्हणजे फारच चिडलेले आहेत.
पुण्याला आता दररोज ११५० दशलक्ष लीटर पाणी देऊ असे पाटबंधारे खात्याने सांगताच, पालिकेची पळापळ सुरू झाली.
संशोधन करून मिळवलेली पीएच. डी.ची पदवी नावामागे लावण्याची गरज तिला कधी वाटली नाही.
पाटबंधारे खाते आणि महानगरपालिका यांचे नाते कायमच विळ्याभोपळ्याचे राहिले आहे.
पुणे महानगरपालिकेचा निर्लज्जपणा असा, की या बाबतची पुरेशी आकडेवारीही उपलब्ध नाही.
महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेली पूर्वीची पीएमटी स्वायत्त झाली,
सायकली अतिशय कमी दरात कोणालाही उपलब्ध होतात, त्या कुठेही ठेवण्याची सोपी सोय आहे.
पवारांचे म्हणणे चुकीचे होते आणि महाजनांचे म्हणणे निदान कागदोपत्री तरी बरोबर आहे.