नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
shreya bugde and nirmiti sawant
“निर्मिती सावंत यांच्याबरोबर…” श्रेया बुगडेने सांगितली तिची बकेट लिस्ट

मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेल्या निर्मिती सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्या आहेत.

navratri2022 health lifestyle
Navratri 2022 :  उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास?

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूमधाम पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सव हा सण दुर्गा देवीला समर्पित केला जातो. मोठ्या भक्तीभावाने, श्रद्धेने आणि आनंदाने…

Navratri 2022 Durga Ashtami
नवरात्रोत्सवात अष्टमीला फार महत्त्व का दिले जाते?

नवरात्राच्या प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते.…

Navratri 2022
नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले जाते.

Navratri 2022 Colors for 9 Days
नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. आपण त्या…

women take longer to get ready
महिलांच्या नटण्या-मुरडण्यात ‘पुरुषांचा’ अडथळा

बायकांना खरंच तयार व्हायला इतका वेळ का बरं लागतो? त्याची साधारण कारण काय असतील? आणि दुसरीकडे पुरुष इतक्या लगेच तयार…

“बडबड बडबड, थकतच नाहीत रे, या बायका.. !”

लग्न ठरलं तेव्हा त्यांच्याकडे परदेशात लंडनमध्ये दोन-चार नोकर होते. पण लॉकडाऊननंतर तिकडची परिस्थितीच बदलली. जेवण करण्यासाठी साधा कूक मिळेना. म्हणून…

women queen
कधीतरी आयुष्यात राणीसारखं ऐशोआरामात जगायला मिळायला हवं….! स्त्रियांच्या मनातला बोलका प्रश्न

हा खेळ खेळताना प्रत्येकीच्या मनात एकदा तरी येतच येत… ‘मला राणीसारखं आयुष्य जगायचंय!’

Queen Elizabeth II
….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

कपडे, शूज ते अगदी ज्वेलरीपर्यंत सर्व काही अगदी परफेक्टचं असायचं. उद्या कधी, कुठे काय घालायचं, कोणत्या कार्यक्रमाला काय जास्त शोभून…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या