आजोबा, बसा तुम्ही. आजी मेंदीविषयी सगळं सांगणार आहे मला. तुम्हाला आवडेल ऐकायला?’’ आर्याने आजोबांनाही गप्पांमध्ये सामील करून घेतलं.
आजोबा, बसा तुम्ही. आजी मेंदीविषयी सगळं सांगणार आहे मला. तुम्हाला आवडेल ऐकायला?’’ आर्याने आजोबांनाही गप्पांमध्ये सामील करून घेतलं.
व्हीनस-फ्लॅय-ट्रॅप ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. कीटकांकरिता असलेला सापळा दुसरं-तिसरं काही नसून तिचं पानच असतं.
सुगरणीचा प्रजननाचा काळ पावसाळा हा असतो. नर घरटं बांधतो. घरटं बांधताना हे पक्षी एके ठिकाणी २०-३० च्या संख्येत घरटं बांधतात.
शाळेत जात असताना तुषारने खिशातून डबी काढून श्रीला दाखवली. त्यात एक किडा होता
आपण उच्छ्वासात सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू झाडं प्रकाश संश्लेषणात वापरतात आणि ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, जो आपण श्वसनासाठी वापरतो.
अगं बाई, बाईसाहेबांचं चांगलंच लक्ष आहे स्वयंपाकघरात!
बंबार्डीअर बीटलशत्रूवर हल्ला करताना मोठ्ठा आवाज करत गरम रासायनिक फवारा त्यावर मारतो
सर्वप्रथम त्यांनी दोन सुती पट्टय़ा वापरल्या. त्यानंतर कृत्रिम धागे वापरायचं ठरवलं.
इमारतींच्या बा पृष्ठभागाला नॅनोकणांची रचना असलेला रंग दिला की तो पावसाळ्यात आपोआपच स्वच्छ होतो.