१०१ कलमाचा अंतर्भाव हा मूलत: महसुलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कायद्याने करण्यात आला.
१०१ कलमाचा अंतर्भाव हा मूलत: महसुलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कायद्याने करण्यात आला.
संस्थेच्या माहितीसाठी येथे आम्ही कलम ७५ उधृत करीत आहोत.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कारभार हा सहकार कायदा, नियम आणि संस्थांचे उपविधी यानुसार चालत असतो.
वास्तविक या देयकांचा तपशील गेल्या कित्येक वर्षांपासून सोसायटय़ांच्या उपविधीतून दिला जात आहे.
हौसिंग सोसायटीचा सेक्रेटरी हा त्या संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
काही वेळा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे विभक्तीकरण करणे, एकत्रीकरण करणे अपरिहार्य होऊन बसते.
उपविधीचा अभ्यास करणे म्हणजे विद्यार्थ्यांप्रमाणे धोकंपट्टी करणे नव्हे.
सभासद जाणूनबुजून सर्वसाधारण सभेस उपस्थित राहात नाहीत आणि नंतर हरकतीचे मुद्दे उपस्थित करतात.