कितीही झालं तरी अजय-अतुल यांच्या आधीचे मराठी संगीत आणि त्यांच्या उदयानंतरचे मराठी संगीत असे दोन भाग निश्चित पडतात.
कितीही झालं तरी अजय-अतुल यांच्या आधीचे मराठी संगीत आणि त्यांच्या उदयानंतरचे मराठी संगीत असे दोन भाग निश्चित पडतात.
गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि पं. कुमार गंधर्व या दोघांनाही उच्च प्रतीची घराणेदार तालीम मिळाली होती.
अभिषेकीबुवांचं शिक्षण आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित, अझमत हुसेन खांसाहेब आणि जयपूर घराण्याचे गुल्लुभाई जसदनवाला यांच्याकडे झालं.
‘शिवकल्याण राजा’ची सुरुवात होते ‘प्राणिमात्र झाले दु:खी’ या समर्थ रामदासांच्या छोटय़ा काव्याने.
अतिशय सुमधुर आणि सोप्या, सरळ, साध्या, परंतु थेट तोंडावर रुळणाऱ्या चाली देणारे ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी!
पुणे आकाशवाणीचे स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या संकल्पनेतून गीत रामायणाचा जन्म झाला.
‘घालीन लोटांगण..’ संपल्यानंतर जी मंत्रपुष्पांजली ऐकू येते, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले पठण! कुणाचा आवाज आहे हा, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल.
भास्करजी हे मूळचे सतारवादक होते. पंडित रविशंकर यांच्याकडे त्यांनी सतारीचं शिक्षण घेतलं होतं.
ज्याला आपण सुगम संगीत म्हणतो त्यातसुद्धा एक अतिशय मूलगामी असं शास्त्र आहे.
निरमा, धारा धारा, झंडू बाम, संतूर यांसारख्या असंख्य जाहिराती त्यांनी केल्या आणि लोकप्रियही करून दाखविल्या.
वसंत प्रभू यांची कुठलीही चाल ‘गोड’ या सदरातच मोडते. त्यांनी चित्रपट संगीतात बरीच मुशाफिरी केली; आणि भावसंगीतातसुद्धा!