‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामुळे देशातील उत्पादन आणि देशातून होणारी निर्यात कोणत्या क्षेत्रांत कशी वाढली, याची आकडेवारीही देणारा लेख
‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामुळे देशातील उत्पादन आणि देशातून होणारी निर्यात कोणत्या क्षेत्रांत कशी वाढली, याची आकडेवारीही देणारा लेख
लोकशाहीच्या जननीमध्ये लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. तीन दिवस कन्याकुमारी इथे आध्यात्मिक यात्रेनंतर दिल्लीला रवाना होण्यासाठी…
लोकसभा निवडणुकीच्या या महापर्वात एक अशी बातमी कानी आली, ज्यामुळे मन आणि विचार काही क्षणांसाठी ठप्प झाले.
पूज्य आचार्यजी हे नेहमीच ज्ञान, करुणा आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जातील
साधी राहणी आणि नम्र स्वभाव यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले कर्पुरी ठाकूर आयुष्यभर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
५ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आलेला निर्णय घटनात्मक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने घेतला होता, याची नोंद न्यायालयाने घेतली.
‘वसुधैव कुटुंबकम्’ – या दोन शब्दांमध्ये सखोल तत्त्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे ‘हे जग म्हणजे एक कुटुंब आहे’.
जी-ट्वेंटीचे अध्यक्षपद भूषविताना भारत हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करेल.