नरेश शेंडे

नरेश शेंडे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सीनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडिंगसंबंधीत बातम्या वाचकापर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. याशिवाय ते स्पोर्ट्स, लाइफस्टाइल, ऑटो आणि तंत्रज्ञान सेक्शनमधील बातम्यांचेही वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मागील ७ वर्षांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत आहेत. याशिवाय क्रिडा क्षेत्रात त्यांचा अभ्यास असून क्लब क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. राजकीय, सामजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करण्याचीही त्यांना आवड आहे. संपर्कासाठी आपण नरेश शेंडे यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
Why yuzvendra chahal has not been selected in team India for Asia cup 2023 chahals Twitter post viral
Asia Cup 2023: आशिया चषकात युजवेंद्र चहलला का दिला डच्चू? चहलची ट्वीटर पोस्ट झाली व्हायरल, म्हणाला…

टीम इंडियात आशिया चषकासाठी युजवेंद्र चहलची निवड का झाली नाही? चहलची ट्विटर पोस्ट होतेय व्हायरलटीम इंडिया

IPL 2023 GT vs CSK Match
शतकाच्या उंबरठ्यावर ऋतुराजचा झंझावात थांबला; ‘त्या’ षटकात अल्झारी जोसेफने नो बॉल फेकला होता का? पाहा Video

IPL 2023 Chennai Super Kings vs Gujarat Titans : चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकडवाडने गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी केली.

Sachin Tendulkar fans viral video on twitter
Video: मैदानातच नव्हे, विमानातही सचिनची जोरदार बॅटिंग, चाहते म्हणाले, “सचिन…सचिन…”, तेंडुलकरनेही दिलं भन्नाट उत्तर

सचिन तेंडुलकर एका विमानातून प्रवास करत असताना चाहत्यांनी असं काही केलं, सचिनलाही उत्तर द्यावं लागलं.

Rohit Sharma furious viral video
‘तो’ झेल सुटला अन् भारताचा खेळ खल्लास, भर मैदानातच कर्णधार रोहित शर्मा भडकला, Video होतोय तुफान Viral

भारतीय संघाला विजयाची चाहूल लागली असतानाच ४३ व्या षटकात मोठा धक्का बसला. कारण…

Virat kohli fans viral video
Viral Video: ‘विराट’ चाहत्याची स्वप्नपूर्ती, कोहलीला भेटण्यासाठी कायपण, कपिलची कहाणी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतेच, पण….

employee lay off
layoff plan :गुगल, मेटा, ट्विटरनंतर आणखी एका कंपनीनं दिला नोकर कपातीचा इशारा, सहा हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात

गुगल, मेटा, ट्विटरनंतर आणखी एका कंपनीनं दिला नोकर कपातीचा इशारा

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या