भूसंपादन प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळात केले.
भूसंपादन प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळात केले.
पालघर तालुक्यातील माहीम या गावी एका पिसाळलेल्या कुत्रीने १३ नागरिकांना चावा घेतल्यानंतर त्यांना इम्युनोग्लोबिन प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले.
सन २०१४-१५ च्या सुमारास या आराखडय़ावर हरकती मागून त्याची सुनावणी घेण्यात येऊन तज्ज्ञ समितीने हा आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
बागायतदारांचे किमान ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वाढवण बंदराच्या भरावासाठी बोईसर परिसरातील डोंगरातील दगडमातीऐवजी दमण परिसरातील समुद्रतळामधील वाळू वापरण्याचे ‘जेएनपीए’ने प्रस्तावित केले आहे.
दुसरीकडे पर्यावरणाला धोका पोहोचत असून शेती, बागायतींवर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष झाले आहे.
कंपनीकडून देखभाल शुल्काच्या नावाखाली वसुली
लग्नसराई व माघी गणपती असताना नागरिकांमध्ये प्रखर संदेश जावा, या उद्देशाने २५ जानेवारीला हा बंद पाळण्यात आला
वाणगाव येथील ७८ लाभार्थीना शौचालय उभारणी केल्याबद्दल अनुदान देण्यात आले होते.
सरकारी जमिनींवरील विशेषत: गुरचरण जमिनींवरील अतिक्रमण हा अनेक दशकांपासूनचा प्रश्न आहे.
पालघर तालुक्यातील माहीम येथील समुद्र किनाऱ्याजवळ निर्जन ठिकाणी गेल्या आठवडय़ाअखेरीस सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचे उघडकीस आले.
२०१५च्या सुमारास या महामार्गावर ८४ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) असल्याचे एका अहवालाच्या आधारे वृत्त प्रसिद्ध झाले होते.