
पाच जणांचा शोध पोलिसांनी घेतला असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे
पाच जणांचा शोध पोलिसांनी घेतला असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे
आजवर जिल्ह्यातून 97 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती; नातेवाईकांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जारी केला आदेश
राज्यांच्या सीमा बंद असल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण होत होता.
अंगणवाडी सेविकांकडून विमा संरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यातील हॅचरी मालक हवालदिल
१५ वर्षांनंतरही तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींचे निराकरण नाही