नऊ फळ खाद्यपदार्थांसह राज्यातील १३ अर्जांना मिळाले भौगोलिक मानांकन
नऊ फळ खाद्यपदार्थांसह राज्यातील १३ अर्जांना मिळाले भौगोलिक मानांकन
या बंदरामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार व इतर घटकांना नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी भूमिका मांडली.
पालघर येथील मच्छीमार समाज संघाच्या सभागृहात वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या विविध संघटनांच्या समन्वयासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आरोपीना अटक करुन ८.७५० किलो ग्रॅम वजनाचा “चरस” जप्त करण्यात गुन्हे शाखा, कक्ष -३, विरार यांना यश
जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळ कार्यालयातील गैर प्रकार
भाताची कापणी पूर्ण होऊन झोडणी, मळणीच्या स्थितीमध्ये पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने शेतकरी तसेच बागायतदार, मच्छीमार व इतर व्यावसायिक हवालदिल…
वीज पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना आगामी काळात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलमची लागवड करण्यात आली होती.
सातपाटी समुद्रकिनाऱ्यालगत नव्याने मासेमारी जेटी उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने शासनाकडे ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.
जून महिन्यात शासन आपल्या दारी त्या पाठोपाठ भाजपाचा जनसंपर्क अभियान, सप्टेंबर महिन्यापासून ‘मेरी माटी मेरा देश’ व आता विकसित भारत…
५१ ग्रामपंचायतीपैकी टेंभीखोडावे येथे बिनविरोध निवड झाल्याने तसेच शिलटे येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने प्रत्यक्षात ४९ ठिकाणी निवडणूक झाली.
आधीच सहावा मार्ग टाकला जात असल्याने अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असताना त्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे.