सातपाटी येथे नैसर्गिक बंदर कार्यान्वित असून या ठिकाणी सुमारे ३५० बोटी मासेमारी करीत आहेत.
सातपाटी येथे नैसर्गिक बंदर कार्यान्वित असून या ठिकाणी सुमारे ३५० बोटी मासेमारी करीत आहेत.
मुख्यालय संकुलातील इमारतींच्या दुरवस्थेबाबत लोकसत्ताने प्रकाश टाकल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली.
पालघर जिह्यातील जव्हार हे शहर. थंड हवेचे ठिकाण म्हणून त्याची ओळख दाखवताना त्याला महाबळेश्वर, मिनी माथेरानही संबोधले जाते.
जिल्हा परिषद सदस्यांनी या प्रस्तावाला प्रथम विरोध केला होता मात्र नंतर सर्वसाधारण सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
कचरा उचलण्याच्या नवीन ठेकेदारांनी १३०० किलो क्षमता असणाऱ्या १६ तर तीन टन कचरा उचलण्याची क्षमता असणारी चार नवीन वाहने या…
या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यात आपल्या वडिलांचे देहदान करणाऱ्या राजू चुरी व अनिल करवीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय व अधिनस्त उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतर्गत १३ आरोग्य संस्थांमधील ६५८ मंजूर पदांपैकी…
तारापूर येथील देशाच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पालगत ५४० मेगावॉटच्या दोन नव्या अणुभट्ट्या उभारण्याचे काम या भागातील ग्रामस्थांच्या विरोधामुळे नेहमीच चर्चेत राहिले.
रस्त्यांची सोय नसल्यामुळे शहापूरनजीक पटकीचा पाडा येथील महिलेची डोंगरातील पायवाटेवरच प्रसूती झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप…
डहाणू तालुक्यातील गंजाड येथील मयूर व तुषार या वायेडा बंधूंच्या वारली कलेवर आधारित व नैसर्गिक शेती पद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या ‘सीड’…
आदिवासींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करताना संस्था माता आणि बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे.
२०१४ मध्ये ‘आरोहन’ची नोंदणी सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. डॉ. हेलन जोसेफ, अंजली कानिटकर आणि त्यांचे नऊ सहकारी संस्थेचे काम…