आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे.
आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे.
किती युगं झाली आठवत नाही आता; पण एवढय़ा वर्षांत निवांत बसून नाही केला विचार माझ्या जगण्याचा, लोकमानसावर असलेल्या त्याच्या पगडय़ाचा.
जगताना आलेल्या दुखऱ्या अनुभवांचं नकोसं वाटणारं गाठोडं मनाच्या या डोहात आपण लोटून देतो
कोणत्या झाडाच्या पानांतून आवाज येतो आहे हा? कोण म्हणतंय ही कविता? तशी फारशी नाही कळत मला कविताबिविता.
सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लोकांनी जाती-धर्माच्या भिंती तोडाव्यात म्हणून ठरवून असे विवाह केले होते
लग्न ठरलं मुलीचं तेव्हा सांगितलं होतं त्याने मला. प्रेमात होते त्याची मुलगी आणि जावई!
तुम्ही करत असलेलं वाचनही संस्कृतीचाच एक भाग असतो.
परंपरा पाळणारे पाळतात आणि माणसांच्या भावनांचा बाजार मांडणारे राजरोसपणे त्याचा फायदा करून घेतात..
पाऊस सखा सोबती होतो आपला आपल्या एकांतात आणि दाटून येतो अंगभर तसाच.
आषाढ सुरू झाला की महाराष्ट्राला वेध लागतात ते एकादशीचे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे
रात्रीच्या जेवणासाठी भाजी आणायला बाजारात जा. थोडं नीटनेटकं दिसा, जमलंच तर ओठाला लिपस्टिकही लावा.
सत्तेच्या जवळ पोचण्यासाठी केलेल्या क्लृप्त्यांनी भरलेल्या जगण्याचा व्हावा इतिहास अशी स्वप्नं पाहत विराजमान होतात सिंहासनावर.