
सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हा महिला बालविकास विभागामार्फत या परिसरात वैद्यकीय कापूस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार होता.
सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हा महिला बालविकास विभागामार्फत या परिसरात वैद्यकीय कापूस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार होता.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना मुहूर्त मिळत नसल्याने जिल्ह्यातील भाजप आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे जिल्हा राज्यातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असला तरी तो केंद्र सरकारच्या विकास आखणीच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा…
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी शेतकरी आठवडी बाजार भरविण्यात येत होते. यातून शेकडो टन भाजीपाल्याची विक्री होत असे. मात्र गेल्या…
गेल्या साडेतीन वर्षांत राज्यभरातील तीन हजार ३३६ गृहनिर्माण प्रकल्पांना रेरा प्राधिकरणाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत ‘महारेरा’कडे ६ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांची सुनावणीच होत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत.
गृहनिर्माण क्षेत्रातील व्यवहारांना शिस्त लावण्यासाठी आणि गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्यात १ मे २०१७ पासून रेरा कायदा अस्तित्वात आला.
येत्या नोव्हेंबर महिन्यात या मार्गाचे काम पूर्ण होणार असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
कापड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुताच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे राज्यातील कापड निर्मिती उद्योग संकटात सापडला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब म्हणजे श्वसनास अयोग्य आहे.
शेतकऱ्यांच्या नव्या पिढीमध्ये भातशेतीबद्दल असलेला निरुत्साह, शेती करणाऱ्यांसाठी आवश्यक कुशल मजुरांची कमतरता आणि त्यांच्या मजुरीबाबत असलेल्या अपेक्षा पाहता गेल्या काही…
या रस्त्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला तो कल्याण मधील एक पुढारलेले व्यक्तिमत्त्व बापूसाहेब उर्फ सखाराम गणेश फडके यांनी.