Associate Sponsors
SBI

निखिल मेस्त्री

प्रतिनियुक्ती रद्द करण्याच्या आदेशाची पायमल्ली

जिल्हा मुख्यालयाच्या प्रशासकीय कामाबाबतच्या सोयीसाठी कर्मचारी वर्ग इतर ठिकाणांहून प्रतिनियुक्तीवर घेतले जात आहेत.

पालघर जिल्ह्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी

जिल्ह्यातील २९ जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीचे नऊ अशा ११ जागांवर निवडणूक होणार आहे.

पालघरमध्ये काँग्रेस स्वबळावर पोटनिवडणुका लढवणार; काँग्रेस उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांची माहिती

पालघरमध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मतभेद असू शकतात, मात्र मनभेद नाहीत, असंही दलवाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या पालख्या वाहणाऱ्या मच्छीमार बांधवांचा मुख्यमंत्र्यांना विसर – प्रवीण दरेकर

शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही, या सारखे दुर्दैवं नाही. असं देखील म्हणाले आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या