सेवेच्या कामाची माहिती ऑनलाइन भरण्याचा तगादा
महाराष्ट्राच्या इतर भागांसह पालघर जिल्ह्यातही हे प्रवासी ब्रिटनहून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबपर्यंत प्रवास करून आले आहेत.
|| निखील मेस्त्री भात खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा सुळसुळाट; खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी पालघर : पालघरमध्ये भात खरेदीसाठी व्यापारी व दलालांचा…
गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे पदही अजून भरले गेलेले नाही.
कंपनीत कामावर ठेवताना जास्त पगार द्यायला लागू नये म्हणून बऱ्याच कंपन्या कुशल कामगारऐवजी अकुशल कामगारांना कामावर ठेवत आहेत.
नाचणी बिस्कीटने स्थानिक पातळीवरच नव्हे तर अमेझॉन, झायलो फूड अशा नामांकित बाजारातही आपले स्थान पक्के केले आहे.
भटक्या श्वानांची संख्या बेसुमार होईल व याचा मोठा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे.
संस्था पालघर येथे वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
पालघर जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये बहुतांश विद्यार्थी हे अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत.
किनाऱ्यावर बेकायदा पद्धतीने गेली अनेक वर्षे वाळूउपसा सुरू आहे आणि त्याला स्थानिकांचा पाठिंबा आहे.