एक षोडशवर्षीय कन्या त्याच्याकडे बघून सारखी हसते आहे असा त्याचा गैरसमज झाला.
एक षोडशवर्षीय कन्या त्याच्याकडे बघून सारखी हसते आहे असा त्याचा गैरसमज झाला.
दोन दिवसांपूर्वी माझ्या वाचनात एक गोष्ट आली. एका जंगलात काही मेंढय़ांचा कळप होता.
आता सगळ्या प्रोसेसमधून फ्लॅटचा ताबा मिळायला अजून दोन-अडीच महिने लागणार होते.
नुकताच वाहतुकीच्या नियमासंदर्भातला एक व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर बघायला मिळाला.
आमच्या ओळखीचे एक आजोबा म्हणे नव्याण्णव वर्ष जगले. अगदी थोडक्यात सेंच्युरी हुकली.
शेवटी आता आपणच काहीतरी हालचाल करायला पाहिजे म्हणून आम्ही चिम्याला मांजर शोधायला पाठवलं.
अजून बरंच काही धन्याच्या मनात साठलं होतं. त्याला मार्ग मोकळा करून देण्याशिवाय पर्याय नव्हता.
‘एऽऽऽ धनंजय’ अशी हाक मारून हा धन्या मागे वळून बघणं शक्यच नाहीये,’ असं मी सुबोधला म्हणालो.
एकदा सकाळी आठ वाजताच मोबाइल वाजला. फक्त नंबर होता. उगाच छातीचा ठोका चुकल्यासारखं झालं.
ही मैत्रीण गेल्यानंतर माझ्यावर बायको कसे आडवेतिडवे वार करणार आहे याचा विचार मी करायला लागलो.