दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याची अवस्था याविषयी मी टीव्हीवर बातम्या पाहत होतो.
दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याची अवस्था याविषयी मी टीव्हीवर बातम्या पाहत होतो.
अभिनेत्याने पब्लिकसमोर चुकायचं नसतं, हेच खरं. नवोदित कलाकारांबद्दलही त्यांना उत्सुकता आहे.
यू-टय़ूबवरचे बायकांनी चारचाकी चालवण्यासंबंधीचे व्हिडीओज् बघून माझी बऱ्याचदा हसून हसून पुरती वाट लागली आहे.
पंचमदांचं संगीत हे तुम्ही फक्त ऐकत नाही; ते तुमच्या धमन्यांतून वाहायला लागतं.
राजयोग येणार म्हणजे निवृत्तीच्या आयुष्यात नेमकं काय होणार, हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता.
जुना मित्र म्हणून मी मागे वळून बघितलं, पण ओळख पटेना. कारण एवढा पण जुना माझा कुणी मित्र असणं शक्यच नव्हतं.
देवाला जरी मी कधी प्रत्यक्ष बघितलं नसलं तरी माझ्यासाठी देवाला भेटणं एकदम सोपं आहे.
शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, ‘नावात काय आहे’? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही
आई-वडील गावी गेलेले असल्यामुळे आणि शऱ्या घरी एकटाच असल्यामुळे त्याला सोबत म्हणून जमलो होतो
या आज्जींच्या बरोबर विरुद्ध स्थिती आमच्या ओळखीच्या जमदग्नी कुटुंबात झाली होती.
काहीतरी गौडबंगाल असल्याचा मला संशय येत होता. पण हऱ्याला सावध करण्याचा मी अजिबात प्रयत्न केला नाही.
आयुष्यात काहीच गमवायची भीती नसल्यामुळे काही मिळवायची सक्ती नव्हती.