गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोत खुले करावे, अशी मागणी होऊनही गतवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोत खुले करावे, अशी मागणी होऊनही गतवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत.
या विभागात पत्रकारितेला ६० विद्यार्थ्यांची तर जनसंपर्क अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांची मान्यताप्राप्त क्षमता आहे.
आषाढाची कूस बदलून श्रावणसरी येतात अन् सभोवतालचा ओलावा, हिरवळीचा गिलावा नेत्रसुखद वाटतो.
राज्यावर आलेल्या संकटात आम्ही पहिल्या दिवसापासून सरकारला पाठिंबा देत आलो, तो उद्याही असेल.
गेले काही दिवस रखडलेले गणेशोत्सवाचे त्रांगडे हळूहळू सुटताना दिसत आहे.
साचेबद्ध मनोरंजनाच्या सीमा मोडून समकालीन वास्तवावर भाष्य करत समाजाला आरसा दाखवण्याचे काम नाटकाने कायमच केले आहे.
आपल्या कलेतून ‘ती’चे वेगवेगळे पदर निर्भीडपणे दाखवत बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला छेद देणाऱ्या कलावंतांशी संवाद..
‘आजवर नियामक मंडळाला कधीही विचारात घेतले गेले नाही. कायम एककल्ली आणि अरेरावीची भूमिका प्रसाद कांबळी यांनी घेतली आहे.
व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने प्रेमाचे असे खास क्षण आणि जोडय़ा रसिकांच्या मनात रुजवणाऱ्या या काही मालिकांचा हा वेध..
मालिकांमधील प्रतिमांचा प्रभाव थेट घरातल्या नात्यांवरही पडताना दिसतो.