
कोणत्याही स्वरूपाच्या खासगी वाहनांचा वापर व्यवसायासाठी करता येत नसून त्यासाठी वाहनांची व्यवसायिक नोंदणी करणे बंधनकारक असते.
कोणत्याही स्वरूपाच्या खासगी वाहनांचा वापर व्यवसायासाठी करता येत नसून त्यासाठी वाहनांची व्यवसायिक नोंदणी करणे बंधनकारक असते.
शहरातील मद्यपी चालकांना वचक बसवा म्हणून याच माहितीचा वापर करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरे एकमेकांना मुख्य रस्ते किंवा महामार्गाच्या माध्यमातून जोडण्यात आलेली आहेत.
भिवंडी शहरातील पाच महिन्यांपूर्वीचा प्रसंग. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती.
मद्याच्या नशेत असलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते.
बडय़ा ग्राहकांना धरून ठेवण्यासाठी अजब ‘औदार्य’
विहिरीतील पाणी उचलून जंगलामध्ये विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये सोडण्यात येते.
राज्यातील एक प्रमुख महापालिका असा लौकिक असलेल्या ठाणे महापालिकेच्या मालकीचे अद्याप धरण नाही.
अखेर पोलिसांनी त्याने दिलेल्या बँक खात्यावर १५ हजार रुपये पाठविण्याचा निर्णय घेतला.
मटका जुगाराचे अड्डे आता घरबसल्या मोबाइलद्वारे चालविले जाऊ लागले आहेत.
शहरामध्ये सार्वजनिक तसेच खासगी बसचालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
स्वागतयात्रेच्या माध्यमातून त्या प्रकर्षांने मांडल्या जाव्यात असा प्रयत्न यंदा दिसणार आहे.