
भिवंडी येथील कारीवली गावात एका धाब्याजवळ पावरलुमचा कारखाना आहे. या कारखान्याशेजारीच काही गोदामे आहेत.
भिवंडी येथील कारीवली गावात एका धाब्याजवळ पावरलुमचा कारखाना आहे. या कारखान्याशेजारीच काही गोदामे आहेत.
महापालिकांच्या शिक्षण मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी स्वतंत्र असा अर्थसंकल्प मांडला जात असतो.
सप्टेंबरअखेपर्यंत ती प्रशिक्षण घेऊन ठाणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल होणार आहे.
ठाणे पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पथनाटय़ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
घटनास्थळावरील पुरावा ते आरोपीचा माग या तपासादरम्यान पोलीस दलातील श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
शिक्षकीपेशामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि समाजातील परिचितांकडून मानसन्मान मिळत होता.
याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुदब्बीर शेख हा कुटुंबासोबत राहतो..
दिवा येथील साबा गावात राहणारे बाळाराम म्हात्रे यांचा २५ वर्षांपूर्वी खून झाला होता.
ठाणे स्थानक परिसरातील दोन महिन्यांपुर्वीचा प्रसंग.
ठाणे वाहतूक शाखेने कठोरपणे केलेल्या कारवाईमुळे अशीच अडचण शिवम पाटील या अंध विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली.
ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांतील लोकसंख्या दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित करू लागली आहे.
दिवा परिसरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे.