
राज्यातील एक प्रमुख महापालिका असा लौकिक असलेल्या ठाणे महापालिकेच्या मालकीचे अद्याप धरण नाही.
राज्यातील एक प्रमुख महापालिका असा लौकिक असलेल्या ठाणे महापालिकेच्या मालकीचे अद्याप धरण नाही.
अखेर पोलिसांनी त्याने दिलेल्या बँक खात्यावर १५ हजार रुपये पाठविण्याचा निर्णय घेतला.
मटका जुगाराचे अड्डे आता घरबसल्या मोबाइलद्वारे चालविले जाऊ लागले आहेत.
शहरामध्ये सार्वजनिक तसेच खासगी बसचालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
स्वागतयात्रेच्या माध्यमातून त्या प्रकर्षांने मांडल्या जाव्यात असा प्रयत्न यंदा दिसणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्य़ांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
वसई भागात त्यांना लहु सापडला होता. त्यावेळी तो खूप लहान होता. सरोज दाम्पत्याला चार मुले आहेत.
ठाणे प्रादेशिक विभागाकडून मात्र अशा बसचे परवाने रद्द करण्याची धाडसी कारवाई होताना दिसून येत नाही.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांना महापालिकेकडून दररोज ४६० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो.
वकरच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या दारात वाहतूक पोलीसच दंडाची पावती घेऊन धडकण्याची शक्यता आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांचे वाहन परवाने रद्द करण्याची तरतूद आहे.
पोलीस तपासात माहिती उघड; पैशांसाठीच खून केल्याचे स्पष्ट