
महानगराच्या वेशीवरचे हे आदिवासी मोठय़ा आशेने न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत…
महानगराच्या वेशीवरचे हे आदिवासी मोठय़ा आशेने न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत…
मुद्रांक विक्री व्यवसायात असल्यामुळे त्याला मुद्रांकाच्या पेपरबाबत बरीचशी माहिती होती.
दहा वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचेही तिने सांगितले.
ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्याशी केलेली बातचीत..
टीएमटीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे भविष्यातील मोठे आव्हान आहे.
भिवंडी येथील कारीवली गावात एका धाब्याजवळ पावरलुमचा कारखाना आहे. या कारखान्याशेजारीच काही गोदामे आहेत.
महापालिकांच्या शिक्षण मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी स्वतंत्र असा अर्थसंकल्प मांडला जात असतो.
सप्टेंबरअखेपर्यंत ती प्रशिक्षण घेऊन ठाणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल होणार आहे.
ठाणे पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पथनाटय़ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
घटनास्थळावरील पुरावा ते आरोपीचा माग या तपासादरम्यान पोलीस दलातील श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
शिक्षकीपेशामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि समाजातील परिचितांकडून मानसन्मान मिळत होता.
याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुदब्बीर शेख हा कुटुंबासोबत राहतो..