आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एका क्षमता चाचणीला बसण्याची संधी दिली…
आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एका क्षमता चाचणीला बसण्याची संधी दिली…
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा पुलाला रविवारी दुपारी भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
कधी काळी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या डाॅ. गावित यांना विरोधकांपेक्षाही पक्षांअंतर्गत नेत्यांचा विरोध अधिक भेडसावत आहे.
तापी बुऱ्हाई सिंचन योजना २५ वर्षांपासून पूर्णतेच्या प्रतिक्षेत – जलसंपदाचे पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष | tapi burhai Irrigation scheme no completed…
नंदुरबार जिल्ह्यातील धडगावात ५० लाख रुपये खर्च करुन खरेदी केलेली अत्याधुनिक नवजात शिशु रुग्णवाहिका १० महिन्यांपासून धूळ खात पडून आहे.
नंदुरबारमधील सत्तेच्या संघर्षात भाजप-शिंदे गट परस्परांची उणीदुणी काढण्यात मग्न असल्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होत आहे.
मार्च उलटून १२ दिवस होऊनही येथील शासकीय कोषागारात कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व शासकीय कार्यालये…
मोठय़ा प्रमाणावर डोंगर-दऱ्या असलेला हा जिल्हा तारुण्यावस्थेत येईपर्यंत स्थानिक पातळीवर विकासात्मक दृष्टिकोनातून लक्षणीय बदल घडले.
दुरुस्ती न झाल्याने धोकादायक झालेल्या या तरंगत्या दवाखान्यातून जीवघेणा प्रवास करुन आरोग्य यंत्रणा आजही दऱ्याखोऱ्यातील आदिवासींना सुविधा देण्याचे काम करीत…
जिल्ह्यातील अतिदुर्गम जांगठी आदिवासी विकास विभागाची आश्रमशाळा विद्यार्थ्यांऐवजी जणूकाही गुराढोरांची झाली आहे. शिक्षकांची वानवा, नियुक्तीस असलेले कर्मचारी राहत नसल्याने चार…
नर्मदा काठावरील आदिवासी बांधवांसाठी १७ वर्षांपासून आरोग्यदायिनी ठरलेले नंदुरबार जिल्ह्यातील तरंगते दवाखाने अंतिम घटका मोजत आहेत.
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरु झाल्यापासून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती.