
शहरालगत कधीकाळी जवळपास २०० हेक्टर परिसरात मिरची पथाऱ्या दिसून येत.
शहरालगत कधीकाळी जवळपास २०० हेक्टर परिसरात मिरची पथाऱ्या दिसून येत.
नगरपालिकेची निवडणूक तीन ते चार महिन्यांवर आली असताना नंदुरबारमध्ये या घटना घडत आहेत.
किमान आधारभूत किमतीत खरेदी केलेले धान्य सडण्याच्या मार्गावर
सुमारे दीड कोटी रुपयांची बोट नादुरुस्त होत असल्याने या बोटीच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आरोग्य व्यवस्थेशी बहुसंख्य महत्त्वपूर्ण पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.
नर्मदा नदीकाठावर वसलेल्या अतिदुर्गम भागातील गावांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा
तळोदा प्रकल्पातील अपहारानंतर नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने कार्यक्षेत्रात झालेल्या कामांची चौकशी सुरु केली.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात वसलेला नंदुरबार जिल्हा सध्या गुटखा तस्करीचे केंद्र बनला आहे.