निमा पाटील

what is juneteenth
विश्लेषण: ‘जुनटीन्थ’ म्हणजे काय? अमेरिकेतील वर्णभेदाच्या दृष्टीने याचे महत्त्व काय?

या दिवसाचे काय महत्त्व आहे याबद्दल जगातील इतर राष्ट्रे आणि समुदायांना सोडाच, खुद्द अमेरिकेतील अनेक लोक अनभिज्ञ आहेत!

new york city
विश्लेषण: गगनचुंबी इमारतींमुळे न्यूयॉर्क बुडण्याची भीती?

ही शहरे समुद्रपातळीत होणाऱ्या वाढीमुळे वेगाने पाण्याखाली जात असून, त्यांच्यावरील इमारतींचा भार आता या शहरांनाच असह्य झाला आहे.

pakistan-supreme-court
विश्लेषण : पाकिस्तानची न्यायव्यवस्था कसे काम करते? प्रीमियम स्टोरी

पाकिस्तानची कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच तेथील न्यायपालिकादेखील सातत्याने चर्चेत आहे. पाकिस्तानची न्यायपालिका कशी आहे आणि तिचे कामकाज कसे चालते याविषयी थोडक्यात…

europe protest
विश्लेषण: युरोपमधील कामगार आपल्या सरकारांवर नाराज का? जर्मनी, ब्रिटन, फ्रान्समध्ये संपाची कारणे काय?

ब्रिटनमध्ये सरकार आणि कामगार संघटनांदरम्यान वाटाघाटींना काही प्रमाणात यश येताना दिसत असले तरी फ्रान्समध्ये पेन्शनच्या मुद्द्यावर तणाव अजूनही कायम आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या